ग्रामपंचायत बोर्ली

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

"अतुल्य बोर्ली , पर्यटन समृद्ध बोर्ली "

बोर्ली , ता. इगतपुरी जि. नाशिक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

whatsapp image 2025 09 13 at 12.23.41 pm
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती

बोर्ली  गावाला सामाजिक,आध्यात्मिक,राजकीय,शैक्षणिक गांव म्हणून  महाराष्ट्रात ओळखल आहे . प्रगतीच्या अनेक पाऊल खूणा सोडत तरीही ऐतिहासिक वारसा ह्या गावाने जपला आहे. बोर्ली  हे गाव मुंबई -आग्रा महामार्ग पासून ७ कि.मी.अंतरावर वसलेले आहे  या गावालगत भावली धरण असून सदर धरणाचे पाणी दारणा धरणा द्वारे  छत्रपती संभाजी नगर व मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येते असतो. बोर्ली हे गाव पर्यटनासाठी महत्वाचे ठिकाण आहे.

बोर्ली  गावालगत धार्मिक स्थळे श्री .संतोबा महाराज मंदिर, भवानी मंदिर आहे तसेच वार्षिक सप्ताह व बोहाडा अशी सार्वजनिक कार्यक्रम केले जातात.  

*ग्रामपंचायत कार्यालय :- सर्व सुविधांनी परिपूर्ण असे अद्यावत ग्रामपंचायत कार्यालय कार्यान्वित असून संपूर्ण कामकाज संगणकीय पद्धतीचे असून कार्यालयातच आहे.

*ग्रामपंचायत पुरस्कार :- ग्रामपंचायतीला शासकीय स्पर्धा स्तरावर महा आवास पुरस्कार, टीबी मुक्त पुरस्कार, तंटामुक्त गाव  पुरस्कार मिळाले आहेत. 

 

* शैक्षणिक संस्था बाबत माहिती  :-  गावात प्राथमिक जि.प. शाळा – २ , अंगणवाडी केंद् एकूण ०३ आहेत.

* आरोग्य सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्र 2 किमी अंतरावर असून या ठिकानी सर्व आरोग्यावर उपचार केले जातात .

* गावात मारुती मंदिर, बुद्धविहार, सभामंडप ,  व रस्ते सिमेंट कॉँक्रिटकरण,  झाल्याने गावच्या वैभवात भर पडली आहे.

*पाणीपुरवठा:- सध्या स्थितीत जुनी ५० वर्षापूर्वीची पाणीपुरवठा योजना असून पंपिंग हाउस व फिल्टर मार्फत पाण्याचे शुद्धीकरण करून पाणीपुरवठा केला जातो. सद्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे सदर पाणी पुरवठा योजनेद्वारे नियमित व वेळेत पाणी पुरवठा केला जात आहे.तसेच इतर स्रोत असून गावासाठी त्याचा वापर केला जातो.

* गावातील ओला व सुका कचरा  जमा करून गावा बाहेरील  कचऱ्याचे विलगीकरण करण्यात येत आहे.

* हगणदारी मुक्त गाव :-घर तिथे शौचालय संकल्पनेतून प्रत्येक घरकुलाला शौचालय निर्मिती करून उघड्यावर शौच करणाऱ्या ग्रामस्थांना प्रसंगी कारवाई व प्रबोधन करून गांव हगणदारी मुक्त करण्यात आले आहे. 

*भूमिगत गटार:- शासनाच्या भूमिगत गटार योजनेचा वापर करून गावातील सांडपाणी भूमिगत गटारी मार्फत विल्हेवाट लावली जाते.  

*जल पुर्नभरण :- जल पुर्नभरण(रेन वॉटर हार्वेस्टिंग) Z.P.शाळा मुली नं. १ येथे रेन हार्वेस्टिंग केले आहे व काही Z..P. शाळेच्या ठिकाणी प्रस्तावित आहे.

*अंगणवाडी :- गावात ०३ अंगणवाडी कार्यरत असून अंगणवाडीत पाणी, डिजिटल शिक्षण व संगणकाचे प्राथमिक धडे दिले जातात.

*सामाजिक वनीकरण:- ग्रा.प.तर्फे सामाजिक वनीकरण  विविध वृक्षांची लागवड केलेली आहे.

*सभागृह :- आमदार व खासदार यांच्या निधी गावकऱ्यांना कार्यक्रमासाठी सामाजिक सभागृह  निर्मिती केली असून ग्रामस्थांना मोफत सुविधा दिल्या जातात.

*यात्रा महोत्सव:- दरवर्षी गावात श्री.संतोबा महाराज , भवानी माता, ,यात्रा भरते तसेच गणेश उत्सव व नवरात्र उत्सव देखील जोरात साजरा होतो. सदर नवरात्र उत्सवात गावातील सार्वजनिक मित्र मंडळ यांच्या मार्फत जिवंत देखावे, चल चित्र देखावे सादर करून ९ दिवस भाविकांसाठी आयोजन केले जाते. तसेच नवरात्र उत्सवा दरम्यान मारुती मंदिर येथे अखंड हरीनाम सप्ताह आयोजित केला जातो. सदर सप्ताह दरम्यान तालुक्यातून   हजारो भाविक येतात.

🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये

गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग

शेती व भूवापर

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंड जनगणना माहिती
एकूण लोकसंख्या 1048
घरांची एकूण संख्या 167
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)

खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील

खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
30

जलजीवन मिशन अंतर्गत

29

पेव्हर ब्लॉक बसविणे

follow (1)

जलजीवन मिशन अंतर्गत

32

कचरा विलगीकरण शेड

31

रंगकामे व पेंटिंग कामे

गावातील सविस्तर माहिती

शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना

एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग (Workforce)

शेती व भूवापर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text (4)
your paragraph text (5)

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

कृपया आपले नाव, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि संदेश योग्यरित्या भरा.
bg shape.jpg

📲 खरोली ग्रामपंचायत आता सोशल मीडियावर!

ग्रामपंचायतीचे सर्व उपक्रम, शासकीय योजना, विकासकामे आणि विशेष कार्यक्रमांविषयी माहिती आता थेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

 

Follow करा आमच्या अधिकृत अकाउंट्स:

1 (2)

फोटो गॅलरी