ग्रामपंचायत बोर्ली

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+1 123 456 78 90
+1 123 456 78 91

ई-मेल :

@gmail.com

पत्ता

बोर्ली , ता. इगतपुरी जि. नाशिक ४२२२१२

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

बोर्ली  ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

उ. : बोर्ली गाव मुंबई-आग्रा महामार्गापासून साधारण ७ किमी अंतरावर वसलेले आहे. गावालगत भावली धरण असून त्याचे पाणी दारणा धरणाद्वारे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पुरवले जाते.

 

उ. : बोर्ली हे गाव सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय व शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असून ऐतिहासिक वारसा जपणारे म्हणून प्रसिद्ध आहे.

उ. : गावातील प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये श्री. संतोबा महाराज मंदिरभवानी माता मंदिर आहेत.


उ. : गावात २ प्राथमिक जिल्हा परिषद शाळा३ अंगणवाडी केंद्रे आहेत. अंगणवाडीत पाणी, डिजिटल शिक्षण व संगणकाचे प्राथमिक धडे दिले जातात.