ग्रामपंचायत बोर्ली

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

untitled design (7)

ग्रामपंचायत माहिती

बोर्ली गावाला सामाजिक,आध्यात्मिक,राजकीय,शैक्षणिक गांव म्हणून महाराष्ट्रात ओळखल आहे . प्रगतीच्या अनेक पाऊल खूणा सोडत तरीही ऐतिहासिक वारसा ह्या गावाने जपला आहे. बोर्ली हे गाव मुंबई -आग्रा महामार्ग पासून ७ कि.मी.अंतरावर वसलेले आहे या गावालगत भावली धरण असून सदर धरणाचे पाणी दारणा धरणा द्वारे छत्रपती संभाजी नगर व मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येते असतो. बोर्ली हे गाव पर्यटनासाठी महत्वाचे ठिकाण आहे.

ग्रामस्तरीय कर्मचारी

*ग्रामपंचायत विभाग*
*ग्रामपंचायत विभाग*
अ.क्रपदाधिकारी / कर्मचारी यांचे नावंपदाधिकारी
१)श्री. ज्ञानेश्वर मोहनराव कऱ्हाळेप्रशासक
२)श्री. सिताराम अशोक गांगुर्डेग्रामपंचायत अधिकारी
३)श्री. शंकर देविचंद भलेग्रामपंचायत शिपाई
४)श्री. धोंडू गुलाब भलेपाणी पुरवठा कर्मचारी
५)श्री. मचिन्द्र बुधा झुगरेग्रामरोजगार सेवक
६)सौ. रेखा हरिदास भलेमोबिलायझर
ग्रामस्तरीय कर्मचारी
अ.क्र.प्रा.शिक्षकाचे नावंपद
१)श्री. प्रकाश दुबळू ठाकरेमुख्यध्यापक
२)सौ. सविता द. दातीरशिक्षक

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text (4)
your paragraph text (5)